filed a case against two for Corporate Hitting
filed a case against two for Corporate Hitting  
मराठवाडा

नांदेड : नगरसेवकाला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

प्रल्हाद कांबळे

नांदेड : रस्त्यात एका नगरसेवकाला अडवून मारहाण करून हातातील घड्याळ व सोन्याचे ब्रासलेट जबरीने चोरून नेले. यावरून दोघांविरूध्द इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इतवारा भागातील जुन्या टपाल कार्यालयासमोर बुधवारी (ता. 13) रात्री दहाच्या सुमारास घडली. 

जुन्या नांदेड शहरातील जुने पोस्ट कार्यालयासमोर गोविंद हरकरे व त्याच्या इतर साथिदारांनी नगरसेवक नागेश कोकुलवार यांना अडविले. जुन्या वादातून त्याला मारहाण केली. एवढेच नाही तर नगरसेवकाच्या हातातील टायटन कंपनीची मनगटी घड्याळ व अडीच तोळे वजनाचे सोन्याचे ब्रासलेट असा 86 हजार 500 रुपयाचा वज लंपास केला. नगरसेवक नागेश कोकुलवार यांच्या फिर्यादीवरुन इतवारा पोलिस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक नंदकिशोर सोळंके हे करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT