Four people were killed and seriously injured in a road accident near Vaijapur
Four people were killed and seriously injured in a road accident near Vaijapur 
मराठवाडा

वैजापूर जवळील अपघातात चार ठार, एक जण गंभीर जखमी 

भानुदास धामणे

वैजापूर : नाशिक वैजापुर रस्त्यावर वैजापुरजवळ सोमवारी (ता. 25) रात्री साडेअकराच्या सुमारास कार कंटेनरच्या भिषण अपघातात चार ठार, एक जण गंभीर झाल्याची घटना घडली. यात चिकलठाणा (औरंगाबाद) येथील मदन रघुजी ढाकणे (वय 45), दिनेश बाजीराव बकाल, भाजप महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता विलास घुले (40), विलास पंढरीनाथ घुले (45) अशी मृतांची, तर मीरा मदन ढाकणे (40) असे गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मीरा यांच्यावर औरंगाबाद येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

\ही पाच जण मुंबई येथे काही कामानिमित्त गेले होते. चिकलठाणाला परत येत असतांना वैजापुरजवळ कंटेनरचा टायर फुटल्याने कंटेनर रस्त्यावर आडवा झाला. समोरून येणारी महिंद्रा कार (एमएच 20 सीएम 155) कंटेनरवर (एमएच 04 एएच 8760) येऊन आदळली यात चार जणांचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : मतदान केंद्रावर मतदारांचे होणार फूल देऊन स्वागत; टक्केवारी वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT