file photo
file photo 
मराठवाडा

राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे आज औरंगाबादसह जिल्हा बंदचे आवाहन

सुषेन जाधव
  • शरद पवार यांच्यावर राजकीय सुडातून गुन्हा दाखल केल्याचा आरोप 

औरंगाबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर भाजपने राजकीय द्वेषातून ऐन निवडणुकीच्या काळात जाणीवपूर्व खोटा गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस पक्षातर्फे गुरुवारी (ता.26) दुपारी तीनपर्यंत शहरासह जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

 
व्यापारी व नागरिकांनी या आवाहनाला प्रतिसाद देऊन बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष कैलास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पटेल, कार्याध्यक्ष कल्याण काळे, माजी आमदार नामदेव पवार, प्रदेश उपाध्यक्ष कदीर मौलाना, शहराध्यक्ष विजय साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष दत्ता भांगे, शहर कार्याध्यक्ष युवक कय्यूम शेख, भारतीय युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष मुजफ्फर खान व औरंगाबाद पूर्वचे मोहसीन खान यांनी केले आहे. कैलास पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prajwal Revanna: प्रज्वल्ल रेवण्णाविरोधातील फास आणखी आवळला! निघालं अटक वॉरंट

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरूला दुसरा धक्का! अर्धशतकानंतर डू प्लेसिस आऊट, पण विकेटमुळे झाला ड्रामा

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

Video: 'सिग्मा मेल' म्हणून केलं रोस्ट, धमकी मिळाल्यावर कॅरी मिनाटीने टेकले गुडघे, काय होतं व्हिडिओमध्ये? पाहाच

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

SCROLL FOR NEXT