Marathwada News  sakal
मराठवाडा

Marathwada News : शेतकऱ्यांना 'मुख्यमंत्री बळीराजा' योजनेतून मोफत वीज...

Marathwada News : फुलंब्री तालुक्यातील 19 हजर 184 शेतकरी बांधवांना घरपोच महावितरण कार्यालयतर्फे भरलेल्या वीज बिलाची पावती वितरित करण्यात येणार आहे.

नवनाथ इधाटे पाटील

फुलंब्री: महावितरण कार्यालय येथे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजने अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे भरलेल्या वीज बिलाच्या पावत्याचे प्राथमिक स्वरूपात भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.चार) वितरण करण्यात आले.

फुलंब्री तालुक्यातील 19 हजर 184 शेतकरी बांधवांना घरपोच महावितरण कार्यालयतर्फे भरलेल्या वीज बिलाची पावती वितरित करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी पंपाचे चालू वर्षाचे बिल आकारण्यात येणार नाही. शेतकरी हिताच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे शेतकऱ्यांनी आभार मानले.

याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष सुहास शिरसाठ, फुलंब्री सोसायटीचे चेअरमन शामराव मालोदे, भाजपा तालुका उपाध्यक्ष राम बनसोड, सुमित प्रधान, सुनील शेवाळे, भास्कर कोलते, गोपीनाथ मालोदे, पंजाबराव कोलते, कार्यकारी अभियंता व्ही. एस.ओवळ, सहाय्यक अभियंता गणेश साखळे, सहाय्यक अभियंता एम.बी. पवार, एस.एस.आहिरे, ए.ए.सय्यद, आर.जी.जाधव, एस.के.पात्रे व शेतकरी बांधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2026

मूत्रपिंड व मूतखडा

SCROLL FOR NEXT