Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

Karad political Event Sunetra Pawar Statement: यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही
Sunetra Pawar Highlights Yashwant Ideology, Appreciates Balasaheb Patil’s Work in Karad

Sunetra Pawar Highlights Yashwant Ideology, Appreciates Balasaheb Patil’s Work in Karad

sakal

Updated on

कऱ्हाड: ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण नेहमीच (कै.) अजित पवार यांचे प्रेरणास्रोत राहिले आहेत. त्यामुळे आम्हीही त्यांच्याच विचारांवर वाटचाल करत असून, (कै.) चव्हाण यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी आल्याचे सांगून यशवंत विचारांवरच पुढील वाटचाल करणार असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com