मुंबई

Mumbai Rains : Emergency Contact Numbers

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबईतील विविध भागात भिंत कोसळल्याची दुर्घटना घडली. या भागांत झालेल्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 20 हून अधिक लोकांचे प्राण गेले. बचावकार्य युद्धपातळीवर केले जात असल्याने यामध्ये होणारी जीवितहानी कमी झालेली आहे. 

मालाड पूर्व येथील कुरार गावाजवळ येथे सोमवारी मध्यरात्री सिमाभींत कोसळून दुर्घटना घडली. यामध्ये 18 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच पिंपरीपाडा कुरार गावाजवळील वनखात्याची संरक्षण भिंत कोसळली. टेकडीवर बांधलेल्या काही झोपडपट्ट्यांवर ही भिंत कोसळली. तर दुसरीकडे भिवंडी शहरातील रामनगर परिसरात सकाळी पहाटे सहाच्या सुमारास मुसळधार पावसामुळे डोंगर कोसळला. डोंगर पायथ्याशी असलेल्या तीन घरांवर वर असलेल्या तीन घरांचा काही भाग पडला. डोंगर कोसळल्याने या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

तसेच कल्याणमध्ये काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून, कल्याण पश्चिम येथील दुर्गाडी किल्ला परिसरात नॅशनल उर्दू शाळेची सिमाभींत कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

या दुर्घटनेविषयी सविस्तर माहिती मिळविण्यासाठी :

- महाराष्ट्र नियंत्रण कक्ष : 022-22027990, फॅक्स : 022-22026712

- बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन ऑपरेशन केंद्र (आपत्ती व्यवस्थापन युनिट) : 1916, 022-22694725, 022-22694727, 022-22704403, फॅक्स : 022-22694719

- मुंबई - अग्निशमन आपत्कालीन टेलिफोन नंबर - 101 व 022-23076111 / 022-23086181 / 022-23074923 / 022-23076112 / 13, Fax: 022-23086183

- आपत्ती व्यवस्थापन कक्ष कंट्रोल रूम : महापालिका मुख्यालय, अनेक्स इमारत, तळघर, महापालिका मार्ग, मुंबई 400 001 संपर्क :  022-22694719 / 25 / 27

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT