munawwar rana passed away
munawwar rana passed away  Sakal
मुंबई

Munawwar Rana Passed Away : प्रसिद्ध उर्दू कवी मुनव्वर राणा यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी निधन

सकाळ वृत्तसेवा

Munawwar Rana Passed Away : प्रसिद्ध उर्दू कवी मुन्नावर राणा याचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजाराशी झुंझत होते. अखेर लखनऊच्या पीजीआय हॉस्पिटलमधे त्यांची प्राणज्योत मावळली.

गेल्या वर्षापासून मुनव्वर राणा यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना लखनऊ मधील अपोले रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. राणा यांची तब्येत आणखी बिघडल्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.

मुनव्वर राणा कोण होते?

मुनव्वर राणा प्रसिद्ध शायर आणि कवी होते. उर्दू व्यतिरिक्त हिंदी आणि अवधी भाषेत ते कविता लिहायचे. मुनव्वर राणा यांनी वेगवेगळ्या शैलीत गझलांचं प्रकाशन केलं आहे. २०१४ साली त्यांना उर्दू साहित्यासाठी २०१४ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला होता.

तसेच २०१२ साली त्यांना 'माटी रतन सम्मान' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. मुनव्वर यांनी एका वर्षानंतर पुरस्कार सरकारला परत केला होता. तसेच त्यांनी वाढत्या असहिष्णुतेमुळे कधीही सरकारी पुरस्कार स्वीकारण्याची शपथ घेतली होती'.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT