Tushar Gandhi Uddhav Thackeray 
मुंबई

Tushar Gandhi: महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी उद्धव ठाकरेंच्या भेटीला!

राजकीय चर्चांना आलं उधाण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी मुंबईत उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 'नफरत छोडो, संविधान बचाओ' अभियानांतर्गत ते विविध लोकांच्या भेटी घेत आहेत. या अभियानांतर्गत तुषार गांधींनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यांच्या भेटीमुळं मात्र राजकीय चर्चेला उधाण आलं. (Mahatma Gandhi great grandson Tushar Gandhi meets Uddhav Thackeray at Mumbai)

तुषार गांधींसह फिरोज मिठीबोरवाला यांनी या अभियानांतर्गत उद्धव ठाकरेंची भेट घेतली. शिवसेना प्रवक्त्या डॉ मनीषा कायंदे या प्रसंगी उपस्थित होत्या. या अभियानात डॉ. जी. जी. पारीख, मेधा पाटकर यांच्यासह देशभरातील इतर आघाडीच्या आंदोलनकर्त्यांचा समावेश आहे.

"आम्ही उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला आमची एकजूट दाखवण्यासाठी आलो आहोत. आपली लोकशाही, आपला देश वाचवण्याचा आमचा एकत्रित प्रयत्न म्हणून 'नफरत छोडो, संविधान बचाव' अभियानात शिवसेनेला सहभागी करून घेण्याचं आवाहनही आम्ही त्यांना केलं आहे," अशी माहिती या भेटीनंतर तुषार गांधी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Southwest Monsoon Withdrawal : महाराष्ट्रासह देशातून नैऋत्य मॉन्सूनची माघार; आता ईशान्य मॉन्सून सक्रिय, 'या' भागात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा

Crime News: हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना; गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने घेतला गळफास

Diesel Supply Crisis : डिझेल टंचाईचे संकट गडद; दिवाळीनंतर दरवाढीची शक्यता, महागाईची आणखी झळ बसण्याची भीती

Marathi News Live Updates: दुष्काळाच्या झळांनी लोणी गावातील दुग्ध व्यवसाय संकटात, पाणी आणि चाऱ्याअभावी साडेचारशे म्हशींचा सांभाळ कठीण, पशुपालकांवर जनावरे विकण्याची वेळ

Pune Bengaluru Highway Traffic : पुणे-बंगळूर महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! हिरेबागेवाडी ते हालगा दरम्यान एकेरी वाहतूक सुरू; ऊस दराच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT