मुंबई

मास्टर ब्लास्टर सचिनने पत्नी व मुलासह केले मतदान

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : क्रिकेट जगतातील देव मानला जाणा-या सचिन तेंडुलकरने आपल्या पत्नी व मुलासह वांद्रे येथील मतदान केंद्रावर जात मतदान केले आहे. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सचिनने सांगितले की, ''तुमच्या सुरक्षित भविष्यासाठी मतदान करणे अत्यंत गरजेचे आहे, तसेच प्रत्येकाने मतदान न चुकता करावे. 

तसेच, मी अनेकदा कित्येक जेष्ठ नागरिकांना मतदान करताना पाहिले आहे, त्यामुळे अशा व्यक्तींकडे पाहून आपण प्रत्यकानेच मतदानाचे गांभीर्य लक्षात घेऊन मतदान केले पाहिजे." असेही सचिन म्हणाला.

दरम्यान सचिनने आपली पत्नी अंजली आणि मुलगा अर्जून यांच्यासह वांद्रे येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT