Mumbai Local News sakal
मुंबई

Mumbai Local Train : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मनस्ताप

कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे.

रोहित कणसे

मुंबईत आज पुन्हा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य रेल्वेची वाहतूक तांत्रिक बिघाडामुळे विस्कळीत झाली असून कर्जत ते बदलापूर दरम्यानची लोकल सेवा ठप्प झाली आहे. बदलापूर आणि वांगणी दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

तांत्रिक बिघाडामुळे बदलापूर ते मुंबई लोकल सेवा देखील उशिराने सुरु आहे. मुंबईहून कर्जतच्या दिशेने येणाऱ्या लोकल ट्रेन बदलापूरपर्यंतच धावत आहेत. दरम्यान रेल्वेची कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून दुरुस्तीचं काम सुरु आहे. लवकरच दुरुस्ती करुन लोकल सेवा पूर्ववत करण्यात येईल, अशी माहिती सध्या मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मला मराठी येत नाही, हिंमत असेल तर हकलून दाखवा' प्रसिद्ध अभिनेत्याचं ठाकरे बंधूंना चॅलेंज, म्हणाला, 'भाषेच्या नावावर हिंसा...'

Viral Video: मृत्यूच्या दारातून परत आला... रामकुंडात अडकला तरूण, गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ! थरारक व्हिडिओ व्हायरल

Nashik Crime Branch : चहासाठी थांबले अन् पोलिसांनी पकडले; स्कॉर्पिओतून तलवारी व चॉपर जप्त

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

SCROLL FOR NEXT