मुंबई

बंजारा समाजाचे अध्यात्मिक गुरू डॉ. रामराव महाराज कालवश

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बंजारा समाजाचे आध्यात्मिक गुरू डॉ.रामराव महाराज यांचे मुंबईत निधन झाले. शुक्रवारी ( रात्री 11वा) त्यांची लिलावती रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. संत सेवालाल महाराजांचे ते वंशज होत.

डॉ. रामरावबापू महाराज यांची प्रकृती गेल्या वर्षभरापासून अस्थिर होती. त्यांच्यावर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाच्या कठिण काळात त्यांना श्वसनाचा त्रास सुरू झाल्यामुळे त्यांना मुंबईत उपचारासाठी आणण्यात आले.  परंतु कोजागिरी पौर्णिमेच्याच रात्री म्हणजेच शुक्रवारी त्यांचे निधन झाले. डॉ. रामराव महाराज हे 1948 साली पोहरादेवी संत सेवालाल महाराज संस्थानच्या गादीवर बसले होते

डॉ, रामराव महाराजांच्या जाण्याने बंजारा समाजावर शोककळा पसरली आहे. बंजारा समाजाची महाराजांवर अपार श्रद्धा होती. महाराजांच्या पार्थिवावर वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
The spiritual guru of the Banjara community Dr. Ramrao Maharaj passed away

----------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: एकमेकांवरील हल्ले अजूनही सुरूच; मृतांची संख्या चौदाशेहून अधिक, इराणमध्ये मोठे नुकसान

Jyoti Waghmare : राज्यसभेवर जाणाऱ्या ज्योती वाघमारे ठरल्या सोलापूर जिल्ह्यातील तिसऱ्या नेत्या; यापूर्वी कोणाला मिळाली होती संधी? एकनाथ शिंदेंचा 'मास्टरस्ट्रोक' चर्चेत!

Missile Attack Crude Oil Tanker : इस्त्राईल-इराण युद्धात क्रूड ऑईल जहाजावर क्षेपणास्त्र हल्‍ला, कोल्हापूरचा रोहित पाटील जहाजात; अनेकांना बहरीनमध्ये हलवलं

IND vs NZ Final: ७ सामन्यांत १२.७१ ची सरासरी अन् ८९ धावा! अभिषेक शर्मा OUT, रिंकू सिंग IN? वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI मध्ये दोन बदल अपेक्षित

Sukhoi Fighter Jet Crash : 'Purvesh Is No More..'! कॅप्टनचे ते शब्द ऐकताच पूर्वेशच्या वडिलांवर मोठा आघात; म्हणाले, 'छत्रपती शिवरायांचा त्याच्यावर..'

SCROLL FOR NEXT