मुंबई

वाड्यात १४५ कोरोना रूग्ण

CD
वाड्यात १४५ कोरोना रुग्ण वाडा, ता. १२ (बातमीदार) ः तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आज १४५ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय बुरपल्ले यांनी दिली आहे. मंगळवारी पाली येथील आदिवासी आश्रम शाळेतील १४ विद्यार्थांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर आश्रम शाळेतच उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. सध्या तालुक्यात १४५ रुग्ण असून त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहेत, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

Morning Breakfast: जर तुम्हाला मॅगी खायला आवडत असेल तर 'ही' रेसिपी नक्की ट्राय करा

Sakal Podcast : मोहोळ की धंगेकर, पुण्यात कोणची हवा? EVM हॅक करायसाठी मागितले दीड कोटी रुपये

Latest Marathi News Live Update : अरुणाचल प्रदेशात भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 3.1 तीव्रता

SCROLL FOR NEXT