मुंबई

वाड्यात रमजानच्या रोजांना सुरुवात

CD

वाडा, ता. २५ (बातमीदार) : इस्लाम धर्मात पवित्र व महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या रमजानच्या रोजांना सुरुवात झाली आहे. बुधवारी (ता. २२) सायंकाळी चंद्रदर्शन न झाल्याने शुक्रवारपासून (ता. २४) रोजे करण्याचा निर्णय हिलाल कमिटीकडून जाहीर करण्यात आला होता. रमजानचे रोजे महिनाभर चालणार आहेत. या कालावधीत सूर्योदयापूर्वीपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न, पाणी वर्ज्य असते. त्याचबरोबर सर्व प्रकारची वाईट कृत्ये व संगतीपासून अलिप्त राहण्याचे बंधन असते. रमजान महिन्यामुळे मुस्लिम बांधवात, समाजात उत्सवाचे वातावरण पसरले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PN Patil Death: झुंज अपयशी! करवीरचे आमदार पी.एन पाटील यांचे निधन

Buddha Purnima 2024 : गौतम बुद्ध कोण होते? त्यांना बुद्ध नाव कसे पडले? जाणून घ्या

आजचे राशिभविष्य - 23 मे 2024

Prashant Kishore: आवाज कमी करा... 'तो' प्रश्न विचारताच प्रशांत किशोर संतापले, व्हायरल व्हिडिओमध्ये पाहा नेमकं काय घडलं?

Sakal Podcast : पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी ते कोहली IPL मध्येही किंग!

SCROLL FOR NEXT