मुंबई

‘नायर’मध्ये रुग्णाची आत्महत्या

CD

मुंबई, ता. २८ ः नायर रुग्णालयात एका ४० वर्षीय रुग्णाने दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. अविनाश सावंत असे या रुग्णाचे नाव असून ते मूळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रहिवासी होते. हृदयविकाराचा त्रास असल्याने काही महिन्यांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: कर्णधार ऋतुराजचं शानदार अर्धशतक; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराटलाही टाकलं मागे

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT