मुंबई

कल्याण पूर्वतील रस्ते होणार चकाचक

CD

कल्याण, ता. ८ (बातमीदार) : कल्याण पूर्वमधील खड्डेमय रस्त्यांचा प्रश्न सुटणार असून आमदार गणपत गायकवाड यांनी राज्य शासनाकडून सिमेंट रस्त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्या कामांच्या भूमिपूजन सोहळ्याचा धडाका सुरू असून कल्याण पूर्व मधील काही भागांत नागरिकांना लवकरच रस्ते चकाचक मिळणार आहेत.
कल्याण पूर्वमधील रस्ते खराब होत होते आणि त्यातून खड्डेमय रस्त्यातून नागरिकांना प्रवास करावा लागत होता. त्यावर तोडगा काढण्यासाठी आमदार गणपत गायकवाड यांच्या प्रयत्नाने मंजूर करण्यात आलेल्या राज्य शासनाच्या विशेष कोट्यवधी रुपयांचा विकास निधीमधून कल्याण पूर्वेतील रस्ते सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येणार आहेत. नुकतेच विकास कामाचा भूमिपूजन सोहळा पार पडत असून ही कामे झाल्यास कल्याण पूर्वमधील रस्ते खड्डेमुक्त होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Home Loan: RBIने जाहीर केली गृहकर्जाची धक्कादायक आकडेवारी; गेल्या 2 वर्षात झाली 10 लाख कोटी रुपयांची वाढ

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

SCROLL FOR NEXT