Viral Video
Viral Video Sakal
मुंबई

Rohit Pawar Video : आमदार रोहित पवारांचा मुंबई ते कल्याण लोकलने प्रवास

सकाळ डिजिटल टीम

कल्याण : कल्याणला जाण्यासाठी रोहित पवारांनी दिली लोकलला पसंती दिली. आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची कल्याण मध्ये जाहीर सभा असून आमदार रोहित पवार यांनी मुंबई ते कल्याण लोकल प्रवास केला. यावेळी त्यांनी लोकलने प्रवास करणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला

अधिक माहितीनुसार, आज आणि उद्या रोहित पवार कल्याण येथे दौरा करणार आहेत. आज सायंकाळी साडेचार वाजता रोहित पवार यांची कल्याण मध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्या सोबत बैठक असून जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेसाठी ते मुंबईवरून लोकलने रवाना झाले आहेत. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Lok Sabha Election : बाबाजी‘ फॅक्टरमुळे नाशिकमध्ये ‘काटे की टक्कर', शेवटच्या दोन दिवसात आले महत्व

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: धुळ्यात एल एम सरदार हायस्कूल येथील ईव्हीएम बंद पडल्याने गोंधळ

Mobile Hacks: 'या' सोप्या ट्रिक्स वापरा, मोबाईलमधील फोटो डिलिट करण्याची येणार नाही वेळ

Lok Sabha Election: विरोधकांनीही मुस्लिम उमेदवारांना ठेवले दूर! 2019 च्या तुलनेत 2024 ची स्थिती काय?

RCB vs CSK: धोनीच्या षटकारामुळे रिंकूची आठवण... CSK विरूद्ध शेवटच्या ओव्हरला काय होत्या भावना, यश दयालच्या वडिलांकडून खुलासा

SCROLL FOR NEXT