Water Crisis sakal
मुंबई

Bhiwandi News: भिवंडीत सोमवारी काही भागात पाणीपुरवठा बंद; जाणून घ्या संपूर्ण माहिती

सकाळ वृत्तसेवा

Water News: भिवंडी महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील शांतीनगर जलवाहिनीलगत बृहन्मुंबई रस्त्याचे काम सुरू असल्याने ५०० मिलीमीटर व्यासाची ही जलवाहिनी बाधित होत आहे. त्यासाठी ही जलवाहिनी स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे २९ जानेवारीला सकाळी ८ वाजेपासून ते दिनांक ३० जानेवारीपर्यंत सकाळी ८ वाजेपर्यंत २४ तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच पुढील एक दिवस कमी दाबाने व कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार आहे. याची नागरिकांनी नोंद घेऊन महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

यादरम्यान शांतीनगर, न्यू आझादनगर, संजयनगर, गोविंदनगर, सहयोगनगर परिसर, बिलालनगर परिसर, पिराणीपाडा, गैबीनगर परिसर, गुलजारनगर परिसर, अंसारनगर, किदवाईनगर, खाण कम्पाउंड, गणेश सोसायटी, जोहर रोड परिसर, नदीयापार परिसर, भाजी मार्केट रोड, जब्बार कम्पाऊंड, वफा कम्पाऊंड, न्हावीपाडा, मर्चंट सायजिंग परिसर, सत्तार टेकडी परिसर या भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १८ एप्रिल २०२६ ते २४ एप्रिल २०२६ - मराठी राशी भविष्य

Weekend Special Breakfast : वीकेंडला 10 मिनिटांत बनवा झटपट, हेल्दी आणि जबरदस्त टेस्टी ओट्स उत्तप्पम!

Panchang 18 April 2026 : आजचे पंचांग! शुभ मुहूर्त, राहुकाळ आणि ग्रहस्थिती जाणून घ्या एका क्लिकमध्ये

आजचे राशिभविष्य - 18 एप्रिल 2026

सृजनधारा : विनोदाची ‘समय’रेषा

SCROLL FOR NEXT