Crime News sakal
मुंबई

Bhivandi Crime News: भिवंडीत अल्पवयीन मुलावर चाकूने वार!

CD

Crime: शहरातील गायत्रीनगर येथे अल्पवयीन मुलावर चाकूहल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलिसांनी अल्ताफ इजहार आणि जमशेद नावाच्या तरुणाविरुद्ध विविध फौजदारी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. शांतीनगर येथील अरबाज अस्लम शेख (१७) हा भुसा (वाळू) यांचे वाहन रिकामे करण्यासाठी बाबा हॉटेलच्या मागे गायत्रीनगर येथे गेला होता.

बाबा हॉटेलच्या पाठीमागे अन्वारीच्या घराजवळ उभ्या असलेल्या अल्ताफ, इजहार आणि जमशेद यांनी ‘तू इथे का आला आहेस’ असे विचारून अरबाजला शिवीगाळ करून मारहाण केली. अल्ताफने चाकूने हल्ला करून त्याला जखमी केले. भांडण सोडवण्यासाठी आलेल्या अरबाजचा भाऊ अरमान यालाही धक्काबुक्की करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PAKISTAN SEMIS SCENARIOS : न्यूझीलंड हरला, म्हणून पाकड्यांनी जास्त फडफडू नये! उपांत्य फेरीचं समीकरण पाहताच येईल चक्कर...

T20 WC, NZ vs ENG : इंग्लंडने बाजी मारली, पाकिस्तानच्या जीवात जीव आला! न्यूझीलंड पराभूत होऊनही पोहचू शकतात उपांत्य फेरीत

Reliance Group: अंबानींच्या सून राधिका मर्चंट पैठणमध्ये! तीन महिन्यात दुसरा दौरा; पोलिस बंदोबस्तात प्रकल्पाला दिली भेट

Accident : सिंदखेड फाट्यावर दुचाकी चारचाकीची भीषण धडक; एक महिला ठार, एक जखमी

Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT