मुंबई

शिक्षणामुळे राष्ट्र समृद्ध होते : विनोद मोहितकर

CD

शिक्षणामुळे राष्ट्र समृद्ध होते : विनोद मोहितकर
प्रभादेवी, ता. २७ (बातमीदार) : एखाद्या राष्ट्राची शिक्षण व्यवस्था प्रगल्भ असेल, तर राष्ट्र सुदृढ व समृद्ध होण्यास मदत होते, असे प्रतिपादन राज्याचे तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी चेंबूर येथे केले. विवेकानंद एज्युकेशन सोसायटीच्या टेक्नॉलॉजी इंजिनियरिंग कॉलेजच्या चाळिसाव्या वर्षपूर्ती सोहळ्याचे आयोजन केले होते, त्या वेळी ते बोलत होते.
या संस्थेस अव्वल दर्जा प्राप्त झालेला असून हा प्रवास चालू ठेवण्यासाठी संस्था कटिबद्ध असल्याचे व्यवस्थापकीय विश्वस्त बलदेव बुलानी यांनी सांगितले.
चाळीस वर्षांची उज्ज्वल कारकीर्द साजरी करण्यासाठी या वर्षी अनेक उपक्रम राबवले जाणार असून शिक्षकांसाठी दोन विशेष अभ्यास वर्गांचे अर्थात फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आल्याचे प्राचार्या डॉ. जयलक्ष्मी नायर यांनी सांगितले.
तर इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन अर्थात आयएएसटीईद्वारे प्रमाणित संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे फुल स्टॅक वेब आणि मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपमेंट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डेटा सायन्स विभागातर्फे जनरेटिव्ह एआय हे अभ्यासक्रमही घेतले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Astronomer कंपीनीच्या CEO चा HR हेडसोबत रोमँटिक व्हिडिओ व्हायरल... Elon Musk ची प्रतिक्रिया, काय असतं Kiss Cam Scandal?

Andy Byron : पती, पत्नी और वो! CodlPlay कॉन्सर्टच्या धक्कादायक व्हिडिओनंतर अँडी बायरन काय म्हणाला? जाणून घ्या कोण आहे त्याची पत्नी?

Farmer Innovation: जुगाड टेक्नॉलॉजीतून शेतीमशागतीवर मात; भोटा येथील शेतकऱ्याची मोटरसायकलद्वारे डवरणी व फवारणीही

Big Sleep : गुगलच्या AI Agent ची कमाल! सायबर अटॅक होण्याआधीच त्याला थांबवलं, तुम्हीपण 'असं' वापरू शकता हे तंत्रज्ञान..

Satej Patil : सतेज पाटील संतापले, सीसीटीव्ही फुटेज व्हायरल करणाऱ्यांवर काय कारवाई केली?

SCROLL FOR NEXT