मुंबई

भटक्‍या श्‍वानांचा एकावर हल्‍ला

CD

भटक्‍या श्‍वानांचा एकावर हल्‍ला
मालाड, ता. ९ (बातमीदार) ः मालवणीतील एमएचबी कॉलनीतील ५० वर्षीय रफिक शेख यांच्यावर भटक्‍या श्‍वानांनी हल्‍ला करून चावा घेतल्‍याची घटना मंगळवारी (ता. ८) रात्री घडली. काही भटके श्‍वान लहान मुलांवर भुंकत असल्‍याने मुलांच्या मदतीसाठी गेले असता रफिक यांच्यावर श्‍वानाने हल्‍ला केला.
रफिक यांच्या उजव्या हाताचा लचका श्वानांनी तोडला. पाय आणि इतर भागातही दुखापत झाली आहे. अचानक झालेल्‍या हल्‍ल्‍यामुळे हृदयरोगाने ग्रस्त रफिक शेख खूप घाबरले होते. सुदैवाने काही लोकांनी श्वानांना तिथून पळवून लावल्‍याने शेख बचावले. कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात त्‍यांना उपचारासाठी दाखल केले आहे. पालिकेने भटक्‍या श्‍वानांचा बंदोबस्‍त करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'फक्त भगवान राम, छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करून चालणार नाही, तर...'; काय म्हणाले RSS प्रमुख मोहन भागवत?

Latest Maharashtra News Updates : शाहू महाराज यांच्या नवीन राजवाड्यात पारंपरिक पद्धतीने गणेश आगमन

Success Story : ना कोचिंग, ना सुविधा; अडचणींवर मात करत शेतकऱ्याची कन्या ठरली यशस्वी

Vande Bharat Express: नांदेड मुंबई ‘वंदे भारत’ सेवा सुरू; जालन्यापासून सुटणाऱ्या रेल्वेचा विस्तार वास्तवात

देव बाप्पा आले! मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन! जल्लोषात केलं स्वागत अन् उकडीच्या मोदकांचा प्रसाद

SCROLL FOR NEXT