
- निखिल मेस्त्री
पालघर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एखाद्या राजकीय पक्षाला फायदा होईल, या दृष्टीने मतदार यादीमध्ये बदल केल्याचे आणि अनेक त्रुटीयुक्त यादी प्रसिद्ध केल्याचा गंभीर आरोप पालघरमधील मनसे आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहेत.