hambarada morcha in chhatrapati sambhajinagar
sakal
छत्रपती संभाजीनगर - ‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेले ३१ हजार कोटी रुपयांचे ‘पॅकेज’ म्हणजे इतिहासातील सर्वांत मोठी थाप आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची थट्टा करू नका.