मुंबई

साखळी बॉम्ब स्फोटात जवान एकुलता एक मुलगा गमावला

CD

१९ वर्षांनंतरही न्याय नाही!
नालासोपारा, ता २१ ः मुंबईतील २००६ मधील साखळी बॉम्बस्फोटात वसईच्या २३ वर्षीय हर्षल भालेरावचा मृत्यू झाला. हर्षल अकाऊंट झाल्यानंतर एका कंपनीत कामाला लागला होता. त्याचा कामाचा पहिलाच दिवस होता; परंतु त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपींना पकडल्यावर आणि त्यांना शिक्षा ठोठावल्यावर न्याय मिळाल्याचे वाटले होते, परंतु आता १९ वर्षानंतर आरोपींची निर्दोष सुटका झाली. या घटनेत आम्ही आमचा एकुलता एक मुलगा गमावला, पण आम्हाला अद्याप न्याय मिळाला नसल्याची प्रतिक्रिया मृत हर्षल भालेराव यांचे वडील यशवंत भालेराव यांनी न्यायालयाच्या निकालानंतर व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राजकारणाचे दोन ‘बॉस’, एकाच दिवशी बर्थडे... कोण भारी? फडणवीसांचा ‘मी पुन्हा येईन’ Vs अजितदादांचा पहाटेचा गेम!

Latest Maharashtra News Updates : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी माजी नगराध्यक्षासह दोघांना अटक

Jagdeep Dhankhar : जगदीप धनखड यांचा अचानक राजीनामा, आता पुढील उपराष्ट्रपती कोण? महाराष्ट्रातील 'या' बड्या नेत्याचे नाव आघाडीवर

Solapur Accident:'कार आणि एसटीच्या धडकेत आटपाडीचे दोघे ठार; वाटंबरे येथे दुर्घटना, चालकांचे नियंत्रण सुटलं अन्..

Nandani Math Elephant : महाराष्ट्र, कर्नाटकातील जैन समाजाच्या ७४८ गावात प्रिय असणारा नांदणी मठाचा हत्ती जाणार अंबानींच्या जंगलात, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT