मुंबई

दुकानाच्या तोडफोडप्रकरणी तरुणाला अटक

CD

खारघर, ता. २८ (बातमीदार) : वाईन शॉपमधील काउंटरवरून रोख रक्कम घेऊन पळ काढणाऱ्या तरुणाविरोधात खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तेजस वास्कर याला अटक केली आहे. तो पेठगावातील रहिवासी आहे.

खारघर सेक्टर सहामधील कोल्ड कॉइन वाईन मार्ट दुकानात शनिवारी (ता. २७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास तेजस वास्कर (वय २५) याने प्रवेश केला. त्यानंतर काउंटरवरून रोख रक्कम घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना दुकानातील कामगारांनी त्यास पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने दुकानावर दगड फेकले. दारूच्या बॉटल्या फुटल्याचे, तसेच त्याने काउंटरवरून साडेचार हजार रुपये चोरी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयित हा दगड घेऊन वाईन शॉपकडे जाताना कामगारांनी त्यास मारहाण आणि त्यानंतर वाईन शॉपवरील फलक काठीने तोडमोड करीत असल्याचे व्हिडिओत दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Passport Ranking : भारतीय 'पासपोर्ट रँकिंग'मध्ये मोठी सुधारणा!, आता ५६ देशांमध्ये 'Visa-Free' एन्ट्री करता येणार

USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

अभ्यास करा..! पाचवी अन्‌ आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा २२ फेब्रुवारीला; परीक्षेत दोन पेपर, १५० गुणांचा वस्तुनिष्ठ प्रश्न, वाचा...

DGCA Action on Air India : 'एअर इंडिया'ला मोठा झटका!, 'डीजीसीए'ने ठोठावला १ कोटी रुपयांचा दंड

‘एक्साईज’ची मोठी कारवाई! बनावट विदेशी दारू विकणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद! म्होरक्या बीड जिल्ह्यातील ‘या’ गावचा; लातूर, सोलापूरचेही कनेक्शन, वाचा...

SCROLL FOR NEXT