USA vs NED : अमेरिकेच्या विजयात पुणे, मुंबईचे खेळाडू चमकले; नेदरलँड्सचा पराभव पाकिस्तानच्या पथ्यावर, अ गटाचे चित्र स्पष्ट

USA defeat Netherlands T20 World Cup Group A match Marathi : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अमेरिका विरुद्ध नेदरलँड्स यांच्यातील अ गटातील सामना अत्यंत महत्त्वाचा ठरला. या लढतीत अमेरिकेने दमदार कामगिरी करत नेदरलँड्सवर निर्णायक विजय मिळवला.
T20 WORLD CUP: USA DEFEAT NETHERLANDS, PAKISTAN GET MAJOR BOOST IN GROUP A

T20 WORLD CUP: USA DEFEAT NETHERLANDS, PAKISTAN GET MAJOR BOOST IN GROUP A

esakal

Updated on

Pakistan qualification scenario after USA vs NED Marathi : अमेरिकेने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अ गटातील आजच्या लढतीत नेदरलँड्सवर ९३ धावांनी विजय मिळवला. अमेरिकेच्या ६ बाद १९६ धावांचा पाठलाग करताना नेदरलँड्सचा संपूर्ण संघ १५.५ षटकांत १०३ धावांवर ऑल आऊट झाला. साईतेजा मुक्कामल्ला आणि पुण्याच्या शुभम रांजणे ( Shubham Ranjane) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर अमेरिकेने मोठी धावसंख्या उभी केली. त्यानंतर मुंबईच्या हरमीत सिंग ( Harmeet Singh) याने गोलंदाजीत कमाल केली. त्याला शॅडली व्हॅन व मोहम्मद मोहसिन यांची साथ मिळाली. अमेरिकेच्या या विजयाने अ गटातील चुरस आणखी वाढली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com