मुंबई

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला ‘मेलजोल’चे व्यासपीठ

CD

विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला ‘मेलजोल’चे व्यासपीठ
विक्रमगड (बातमीदार) ः मेलजोल संस्थेच्या वतीने श्रीमती कमलाबेन जयंतीलाल जोगानी हायस्कूल, भोपोली येथे विज्ञान, गणित जत्रा हा शैक्षणिक उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा, गणित व विज्ञान विषयांबद्दल आवड निर्माण व्हावी आणि शिक्षणासोबत स्वावलंबन व आर्थिक व्यवहारांचे ज्ञान मिळावा, या उद्देशाने करण्यात आले होते. विक्रमगड, डहाणू, वाडा, जव्हार तालुक्यामध्ये मेलजोल संस्था शैक्षणिक उपक्रम राबवत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील आहे. या जत्रेमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञानाधारित प्रयोग, गणितीय संकल्पनांवर आधारित उपक्रम, विविध संशोधनात्मक मॉडेल्स सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रात्यक्षिकांमधून त्यांची कल्पकता, संशोधन वृत्ती, विषयावरील आकलन स्पष्टपणे दिसून आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! लाडक्या बहिणींना एप्रिलमध्ये मिळणार ३००० रुपये; ‘ई-केवायसी’साठी ३१ मार्चपर्यंत मुदत, पडताळणीचा अहवाल शासनाला सादर, वाचा...

मोठी बातमी! सोलापूर-विजयपूर रोड होणार अतिक्रमणमुक्त; दुभाजकापासून १५ मीटर अंतरातील बांधकामांवर हातोडा, महापालिका आयुक्त म्हणाले...

Panchang 16 March 2026: आजच्या दिवशी ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

मोठी बातमी! सोलापूर-मुंबई विमान प्रवासासाठी ४२ हजार तर गोव्यासाठी १८ हजार रुपयांचे तिकीट; विमान उड्डाणाच्या चार तास आधी तिकीट बुकिंग, वाचा...

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल महागणार नाही; भारत सरकारचा मोठा निर्णय, तेल कंपन्यांची नवी रणनीती काय?

SCROLL FOR NEXT