Kirit Somaiya on Uddhav Thackeray
Kirit Somaiya on Uddhav Thackeray esakal
मुंबई

Kirit Somaiya: सोमय्या पुन्हा अ‍ॅक्टिव्ह! उद्या ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा अॅक्टिव्ह झाले आहेत. उद्या आपण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आणखी एक घोटाळा उघड करणार असल्याचं ट्विट त्यांनी केलं आहे. त्यामुळं आता उद्या ते कुठला कथित घोटाळा बाहेर काढतात ते पहावं लागेल. (Tomorrow will expose One More BMC COVID Centre Scam of Uddhav Thackeray Sena says Kirit Somaiya)

सोमय्यांनी काय केलंय ट्विट?

किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटलं की, "उद्या मी उद्धव ठाकरे सेनेचा आणखी एक बीएमसी कोविड सेंटर घोटाळा उघड करेन" त्यांच्या या ट्विटनंतर आता उद्या ते नेमका काय घोटाळा समोर आणतात याकडं सर्वांच्या नजरा आहेत. (Latest Marathi News)

एसआयटीची स्थापना

दरम्यान, दीड महिन्यांपूर्वी मुंबई महापालिकेच्या कथित १२,००० कोटींच्या घोटाळा प्रकरणावर कॅगनं ठपका ठेवला होता. त्यानंतर या घोटाळ्याच्या तपासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी SITची स्थापनेचे निर्देश दिले होते. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर हे या एसआयटीचं नेतृत्व करणार आहेत. (Marathi Tajya Batmya)

तसेच मुंबई पोलीस आयुक्तांसह इतर विभागातील पोलीस अधिकाऱ्यांचाही या एसआयटीत समावेश आहे. ज्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस उपायुक्त आणि साहाय्यक पोलीस आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांचा असतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: CM शिंदेंनी पाठवली संजय राऊतांना कायदेशीर नोटीस; राऊत म्हणतात, इंटरेस्टिंग...

T20 World Cup 2024 : भारत-पाक T20 सामना होणारं जगातलं पहिलं मॉड्युलर स्टेडियम कसं आहे?

T20 World Cup 2024 : रोहित शर्माचा पत्ता कट... 'ही' जोडी करणार ओपनिंग? वर्ल्ड कपपूर्वी भारतीय दिग्गजाचं मोठं वक्तव्य

Jitendra Awhad: ''स्टंटबाजी करताना जितेंद्र आव्हाडांनी बाबासाहेबांचा फोटो फाडला''; अजित पवार गट आक्रमक

World Record : रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! एव्हरेस्टवर जलद चढाईचा विक्रम नेपाळच्या महिलेने मोडला, अवघ्या १५ तासात पोहोचली शिखरावर

SCROLL FOR NEXT