Online Class In Gadhinglaj Kolhapur Marathi News
Online Class In Gadhinglaj Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

गडहिंग्लजला ऑनलाईन क्‍लासचा प्रयोग

सकाळवृत्तसेवा


गडहिंग्लज : कोरोनामुळे देशभर लॉकडाउन आहे. या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी शाळा-महाविद्यालयांना सुटी दिली आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी बहुतांश शाळांनी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. येथील सर्वोदया स्कूलने ऑनलाईन क्‍लासची सुविधा उपलब्ध करून स्कूल @ होम हा उपक्रम राबविला आहे.  

विद्यार्थ्यांना जे आवश्‍यक आहे, ते देण्याचा प्रयत्न सुरू आहे. शिक्षण अधिक सुकर व प्रगत व्हावे, यासाठी लीड स्कूलचा उपक्रमही संस्थेने सुरू केला आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, यासाठी घरीच सुरक्षित राहून शिक्षण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या विषयांचे अध्ययन घरी बसूनच विद्यार्थी करीत आहेत.

विद्यार्थ्यांसह शिक्षकांनाही याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामागे या उपक्रमातून विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, हा उद्देश आहे. पालक व विद्यार्थ्यांची अडचणी लक्षात घेऊन ऑनलाईन शिक्षणाची संकल्पना राबविणारी  आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT