कोल्हापूर

चंदगड तालुका नाभिक महिला आघाडी अध्यक्षपदी सुनीता शिंदे

CD

सुनीता शिंदेंची अध्यक्षपदी निवड
चंदगड : चंदगड तालुका नाभिक समाज महिला आघाडी नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. सुनीता शिंदे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी दीपाली शिरगावकर यांची निवड करण्यात आली. प्रतीक्षा यादव यांची सचिवपदी निवड झाली. मनीषा शिवनगेकर, गीता बामणे, शोभा नावलगी, अर्चना शिवनगेकर यांची संचालकपदी निवड झाली. चंदगड तालुका नाभिक समाज संघटना, संत सेना महाराज नाभिक पतसंस्था, चंदगड तालुका सलून दुकान मालक संघटना व चंदगड शहर नाभिक संघटना या सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT