कोल्हापूर

गारगोटी : मुदाळला महिला मेळावा

CD

02730
सखी माहेर फौंडेशनतर्फे महिला मेळावा
गारगोटी : मुदाळ येथे महिलांना सक्षमीकरणाचे उपक्रम राबवून महिलांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्नशील राहीन, अशी ग्वाही सरपंच सौ. राजनंदिनी पाटील यांनी दिली. मुदाळ (ता. भुदरगड) येथे सखी माहेर फौंडेशनच्यावतीने आयोजित महिला स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी डॉ. स्नेहल कुलकर्णी होत्या. सौ. मायादेवी पाटील प्रमुख उपस्थित होत्या. पूजा पाटील यांनी प्रास्ताविक केले. उपसरपंच के. ए. पाटील, माजी सरपंच पांडुरंग पाटील, वसुंधरा पाटील, सदस्या तेजस्विनी पाटील, शोभा पाटील, शीतल पाटील, सुनीता पाटील, सारिका पाटील, रेश्मा केसरकरसह महिला बचत गटाच्या सदस्या उपस्थित होत्या. शरयू पाटील यांनी सूत्रसंचालन, माया पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : "राजीव गांधी यांच्या काळात राम लल्लाची पूजा सुरू झाल्याचे पंतप्रधान मोदी विसरले"

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT