कोल्हापूर

ऊसतोड फसवणूक

CD

ऊसतोड मुकादमावर गुन्हा दाखल

इचलकरंजी : ऊसतोड मजूर पुरवण्याच्या नावाखाली ७ लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी एकावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अण्णासो सुभाष हजारे (वय ३१, रा. वाडेगाव, ता. सांगोला) असे त्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद सर्जेराव माने (वय ५४, रा.खोतवाडी) यांनी पोलिसांत दिली. पाच वर्षांपूर्वी हजारे याने उसतोड मजुराच्या नऊ जोड्या देतो, असे सांगत माने यांचा विश्वास संपादन केला. यासाठी त्याने रोख ६० हजार रुपये तसेच बँक व्यवहारामार्फत ६ लाख ६० हजार रुपये इतकी रक्कम असे एकूण ७ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र त्याने उसतोड मजूर पुरवले नाहीत आणि पैसेही परत दिले नाहीत. त्यामुळे माने यांच्या फिर्यादीनुसार अण्णासो हजारे याच्यावर शहापूर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohith Vemula: "रोहित वेमुला दलित नव्हता"; पोलिसांनी बंद केली केस; स्मृती ईराणी, दत्तात्रेय यांना क्लीनचीट

Pakistan Moon Mission: भारताचे 'चांद्रयान' कॉपी करण्यासाठी निघाला PAK, चीनच्या रॉकेटने केले प्रक्षेपित! आता होत आहे ट्रोल

MI vs KKR : गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांचे पाणी! IPL 2024 प्ले-ऑफच्या शर्यतीतून मुंबई इंडियन्स बाहेर

SIT Raids : अश्‍लील व्हिडिओंच्या पेन ड्राईव्हप्रकरणी रेवण्णा पिता-पुत्रांच्या घरावर छापे; प्रज्वलच्या अटकेची तयारी, दहा वर्षे कारावास?

Latest Marathi News Live Update : मुंबई, ठाणेसह कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा 'हवामान'चा इशारा

SCROLL FOR NEXT