कोल्हापूर

स्केटिंग स्पर्धा

CD

88157

स्वरा स्केटिंग ॲकॅडमीचे यश
कोल्हापूर, ता. १० ः म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशन, सातारा आणि महाराष्ट्र म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने शाहू क्रीडा संकुल सातारा येथे म्युझिकल चेअर आणि स्केटिंगची राष्ट्रीय निवड चाचणी घेण्यात आली. या स्पर्धेत कोल्हापूरच्या स्वरा स्केटिंग ॲकॅडमीच्या मुलांनी यश मिळवले.
या स्पर्धेमध्ये वेंदात करडे, हर्ष जाधव व आरोही महाडिक यांनी एक कास्य व एक रौप्यपदक पटकावले, तर स्वरा शिलवंत व पार्थ हिरूगडेने दोन कांस्यपदके मिळवली. पल्लवी शिंदे, कुणाल भोसले यांनी स्पर्धेचे संयोजन केले. साताऱ्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांच्या हस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. या मुलांना प्रशिक्षक स्केटिंग क्रीडा शिक्षका शुभांगी कांबळे-शिलवंत यांचे मार्गदर्शन लाभले. पुढील राष्ट्रीय स्पर्धा उत्तर प्रदेश आग्रा येथे १८ व १९ मार्चला होणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीने गमावली नववी विकेट, 150 धावांचा टप्पा गाठणार?

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT