कोल्हापूर

आजचे कार्यक्रम- चौदा मार्च

CD

आजचे कार्यक्रम- चौदा मार्च
.............................
० मराठी चित्रपट महोत्सव ः भगवान क्रिएशन्सतर्फे कलानगरी कोल्हापूर मराठी चित्रपट महोत्सवांतर्गत लघुपट व चित्रपट प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी नऊ ते रात्री नऊ.
० गुरू-शिष्य प्रदर्शन ः रेखासम्राट टी. के. वडणगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त गुरू-शिष्य प्रदर्शन. स्थळ ः राजर्षी शाहू स्मारक भवन. वेळ ः सकाळी दहा ते रात्री साडेआठ.
० नेत्ररोग तपासणी शिबिर ः सर्वमंगल सेवा संस्थेतर्फे डॉ. अनिकेत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेत्ररोग तपासणी शिबिर. स्थळ ः नेत्रोपचार मोफत केंद्र, शाहूपुरी दुसरी गल्ली. वेळ ः दुपारी साडेतीन
० स्वामीसमर्थ उत्सव ः श्री स्वामीसमर्थ सार्वजनिक भक्त मंडळातर्फे प्रकटदिन उत्सवांतर्गत भावपूर्ण आराधना व त्यानंतर स्वामीपूजा. स्थळ ः प्रज्ञापुरी, रूईकर कॉलनी. वेळ ः सायंकाळी सात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT