कोल्हापूर

श्रम कोड बिल मागे घेण्यासाठी निदर्शने

CD

ich213.jpg
90553
इचलकरंजी : नवीन श्रम कोड बील मागे घ्या यासाठी निदर्शने करण्यात आली.
-----------
श्रम कोड बिल मागे घेण्यासाठी निदर्शने
इचलकरंजी : राज्य मंत्री मंडळाने १७ मार्चच्या बैठकीत केंद्र शासनाने आणलेले नवीन श्रम कोड बील महाराष्ट्रामध्ये लागु करण्याचा निर्णय घेतला आहे. ते मालकधार्जिणे व कामगारांवर अन्याय करणारे आहे. त्यामुळे हे नवीन श्रम कोड बील महाराष्ट्रात लागु करण्याचा निर्णय मागे घ्यावा. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र विक्री व वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेतर्फे प्रांत कार्यालयात शिरस्तेदार संजय काटकर यांना दिले. शिष्टमंडळात मंदार फडके, नामदेव उरुणकर,भरमा कांबळे, प्रशांत कुलकर्णी, सुदर्शन देवमोरे, युसूफ शैख, किरण हबीब उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : शरद पवार अन् उद्धव ठाकरेंना बघण्यासाठी इचलकरंजीत चेंगराचेंगरी

IPL 2024: चेन्नईकडून 36 वर्षीय गोलंदाजाचं पदार्पण! पहिल्याच सामन्यात झाला अनोखा विक्रम

Raigad News : महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरी रायगड मध्ये हरणार आहेत अनंत गीते - रामदास आठवले

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: ऋतुराजची एकाकी अर्धशतकी लढाई, चेन्नईचं पंजाबसमोर विजयासाठी 163 धावांचे लक्ष्य

Eknath Shinde : मुख्यमंत्री झाले गुरुजी, कामियाची घेतली शाळा.. ''पुरणपोली नहीं पुरणपोळी, ठाना नव्हे ठाणे..'' Video Viral

SCROLL FOR NEXT