कोल्हापूर

गड-ओंकार महाविद्यालय

CD

‘ओंकार’मध्ये भित्तीपत्रिकेचे अनावरण
गडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनावर आधारित भित्तीपत्रिकेचे अनावरण करण्यात आले. प्रताप देसाई यांच्या हस्ते अनावरण झाले. संचालिका स्नेहलता देशपांडे, अमोल कांबळे, हरिष माळगी उपस्थित होते. सानिका घोटणे, सरिता मिसाळ, कोमल बिरंबोळे, डॉ. शर्मिला घाटगे यांनी भित्तीपत्रिकेचे लेखन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांचे भाषण झाले. ग्रंथपाल समीर कुलकर्णी यांनी स्वागत केले. प्रा. भीमराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गंगासागर चोले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : पुण्यात मेट्रोच्या प्रवाशांमध्ये वाढ, एप्रिलमध्ये दिवसाला सरासरी 80 हजार जणांचा प्रवास

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT