कोल्हापूर

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्री विषयक धोरण कौतुकास्पद : प्रा डॉ. संतोष जेटीथोर

CD

डॉ. संतोष जेटीथोर यांचे व्याख्यान
कोल्हापूर, ता. २५  :  गोपाळ कृष्ण गोखले महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्री विषयक दृष्टीकोन याविषयावरील प्रा.डॉ. संतोष जेटीथोर यांचे व्याख्यान झाले. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.बी. भुयेकर होते.  
डॉ. जेटीथोर म्हणले, ‘छत्रपती शिवरायांनी स्त्रियांबद्दल उदात्त धोरण राबवले. ओलीस ठेवलेल्या शत्रू पक्षातील स्त्रियांना सुरक्षित व सन्मानपूर्वक सोडले, स्वराज्यामध्ये स्त्री-पुरूष समानता हे धोरण अवलंबण्याचे अलौकिक कार्य केले.’ शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ. मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल सदस्य दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. उपप्राचार्य एन. टी. पाटील, पर्यवेक्षक एस.एन.मोरे, प्रा. पी. बी. झावरे, प्रा. डॉ. सी. पी. कुरणे, प्रा.डॉ. एम. के. पवार उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. सी.पी. कुरणे यांनी केले. आभार प्रा. डॉ. डी. के. डाके यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बोर्डाचे शिक्षकांना आदेश! दहावी-बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी शाळेतच बंधनकारक; २१ दिवसांसाठी २१ दिवसांची मुदत, आता उत्तरपत्रिकांचे गठ्ठे इतिहासजमा

Sunetra Pawar: यशवंत विचारांनीच कायम वाटचाल करणार: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कऱ्हाडला बाळासाहेब पाटील यांना काय म्हणाल्या?

मोठी बातमी! उजनी धरणातून शेतीसाठी २० मार्चनंतर सुटणार सलग ८० दिवस पाणी; कालवा सल्लागार समितीची पुढील आठवड्यात बैठक, वाचा...

आजचे राशिभविष्य - 13 मार्च 2026

मूत्रपिंड व मूतखडा

SCROLL FOR NEXT