कोल्हापूर

सोळांकूर

CD

सोळांकूर रुग्णालयाची
सहसंचालकांकडून पाहणी

सोळांकूर ः येथील ग्रामीण रुग्णालय येथे आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबईच्या सहसंचालक सुनीता गोल्हाईत यांनी भेट देऊन रुग्णालयाच्या कामकाजाची व विकासकामांची पाहणी केली. त्यांनी रुग्णालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची, तसेच आरोग्य सुविधांची पाहणी करून रुग्णसेवेचा आढावा घेतला. ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध साधनसुविधांचा प्रभावी वापर करून मोठ्या आणि गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या जात असल्याबद्दल गोल्हाईत यांनी वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. आयुष विभागाचे नावीन्यपूर्ण उपक्रम आणि आर. बी. एस. के. पथकाच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सरिता थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले, डॉ. अजित शिंदे, डॉ. प्रताप नाळे, डॉ. विनायक लोहार, डॉ. रेखा लोहार, डॉ. सुदर्शन खराटे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Cabinet Meeting Decision: विद्यार्थ्यांसह खेळाडूंना फायदा होणार, मंत्रिमंडळ बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय

Government Contractors: शासकीय कंत्राटदारांची ९६ हजार कोटींची देयके थकीत; तातडीने पैसे द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Marathi News Live Updates : पार्थ चॅटर्जी, अर्पिता मुखर्जी, कुंतल घोष आणि इतर यांच्याविरुद्ध कोलकाता येथील विशेष न्यायालयात तक्रार दाखल

Gadchiroli Hospital: गडचिरोलीत दुर्दैवी घटना! ‘इथेच सिझर करा’ कुटुंबीयांची विनंती, तरीही रेफर; बाळासह २१ वर्षीय मातेचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT