कोल्हापूर

सरुड

CD

01324
वडगावच्या सरपंचपदी स्नेहा थोरात
सरुड, ता. २८ ः वडगाव (ता. शाहूवाडी) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्नेहा सम्राटकुमार थोरात यांची बिनविरोध निवड झाली. नूतन सरपंच स्नेहा थोरात जि.प.च्या अर्थ व शिक्षण समितीचे माजी सभापती (कै.) गणपतराव थोरात यांच्या स्नुषा आहेत. यापूर्वीच्या सरपंच उषा थोरात यांनी ठरल्यानुसार सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने या रिक्त पदावर ही निवड करण्यात आली. निवडीनंतर नूतन सरपंच स्नेहा थोरात यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी भाई भारत पाटील, समाधान दूध संघाचे संस्थापक अॅड. राहुल थोरात, प्रा. बी. के. पाटील, संग्रामसिंह थोरात, सम्राटकुमार थोरात, माजी सरपंच उषा थोरात, मानसिंग पाटील, धनाजी पाटील, जयसिंग पाटील, उपसरपंच शिवाजी वाघ, सदस्य सागर व्हावळे, नंदा पाटील, माधुरी गुरव, अॅड. प्रणवादित्य थोरात, अभिराज थोरात, मोहन वाघ, विशाल पाटील, विकास वडगावकर, ग्रामसेवक संदीप कांबळे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: दिल्लीच्या अडचणी वाढल्या, स्टब्सपाठोपाठ अक्षर पटेलही बाद

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : देशाला हुकुमशाहा सरकारची गरज नाही; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT