पिंपरी-चिंचवड

हरित शहरासाठी निगडीत शपथ

CD

पिंपरी, ता. २१ ः ‘आम्ही भारताचे सुजाण नागरिक शपथ घेतो की, आम्ही या भारत मातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करू. या वसुंधरेला, या पर्यावरणाला आमच्या पासून कोणतीही हानी होणार नाही याची दक्षता घेऊ. आम्ही या देशाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी कटिबद्ध राहू व आमच्याकडून पर्यावरणाला त्रास होईल, असे कोणतेही काम आम्ही करणार नाही. जास्तीत जास्त झाडे लावून या देशाला, या वसुंधरेला स्वच्छ, सुंदर, प्रदूषणमुक्त आणि सुजलाम्-सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न करू, या आपल्या वसुंधरेची काळजी घेण्यासाठी आम्ही एकत्र येऊन काम करू,’ अशी हरित शपथ शहरातील नागरिकांनी महापालिका प्रशासक शेखर सिंह यांच्या उपस्थितीत घेतली. निगडीतील भक्ती-शक्ती चौकात कार्यक्रम झाला. स्वच्छ सर्व्हेक्षण अंतर्गत स्वच्छता जनजागृती पथनाट्य सादर केले. ‘आपले शहर, स्वच्छ आणि सुंदर शहर’ अशा घोषणा दिल्या. शपथेचे वाचन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : दक्षिण कर्नाटक, आंध्रपर्यंत मजल, मॉन्सूनची वेगवान प्रगती; तमिळनाडूही व्यापला

Lok Sabha Exit Poll 2024 : बहुमतापासून भाजप दूर राहील; एक्झिट पोलच्या आकडेवारीनंतरही काँग्रेसला विश्वास

Lok Sabha election 2024 : टपालाद्वारे आलेली मते सर्वप्रथम मोजा; ‘इंडिया’ आघाडी नेत्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Lok Sabha Election 2024 : निकालानंतर भाजपमध्ये फेरबदल; अध्यक्षपद कोणाकडे दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष

चौरीचौरामधील स्मारक दुर्लक्षितच; शतकानंतरही देदीप्यमान इतिहासाच्या उपेक्षेमुळे नागरिकांत नाराजी

SCROLL FOR NEXT