पिंपरी-चिंचवड

डोंगरालगत कचऱ्यांचा ढीग

CD

सोमाटणे, ता. २२ ः पुणे- मुंबई द्रुतगती मार्ग व ऊर्से गावच्या हद्दीतील चौराई डोंगरालगत कचरा टाकण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याभरापासून येथील हॉटेल्स् व ऊर्सेमधील कंपन्यांतील कचरा डोंगराच्या पायथ्याला टाकला जात आहे, तसेच कचरा जाळण्याचा प्रकार सुरू झाला आहे. कचऱ्याला लावलेल्या आगीमुळे द्रुतगती मार्गाकडे धुळीचे लोट पसरले जात असून तेथे प्रदूषण वाढले आहे.
Smt22Sf1.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT