पिंपरी-चिंचवड

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी ३० बुद्धिबळपटूंची निवड

CD

सोमाटणे, ता. ८ : गहुंजे येथे मावळ तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात ५२० जणांनी सहभाग घेतला. यातील तीस जणांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ब्लूमिंग स्कूल गहुंजे येथे या स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन तालुका क्रीडा अधिकारी सुरेश काकडे यांच्या हस्ते व साहेबराव बोडके, दीपक बोडके, विजिला राजकुमार, मनोज स्वामी, रशीद इनामदार, समीर इनामदार, महादेव माळी यांच्या उपस्थितीत झाले. या स्पर्धेत तालुक्यातील विविध शाळांतून विविध गटांतील ५२० विद्यार्थी सहभागी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Customs Rule: सीमाशुल्क नियमांमध्ये मोठे बदल! महसूल विभागाची महत्त्वाची घोषणा, कधीपासून लागू होणार?

Uttar Pradesh : CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते होणार उत्तराखंड मोहोत्सवाचे उद्घाटन, महामंडळ सदस्यांनी घेतली भेट 

ORS Real Vs Fake: ORS खरे आहे की बनावट? जाणून घ्या 'या' सोप्या पद्धतीने!

बॉलिवूड गाजवलेल्या 'या' अभिनेत्रीच्या पालक आणि भावाची नातेवाईकांनीच केलेली हत्या ! हालअपेष्टांनी वेढलेलं आयुष्य

Ambad News: अंबडमध्ये दुमजली इमारत कोसळली; दोनजण जखमी, सुदैवाने जीवितहानी टळली

SCROLL FOR NEXT