पिंपरी-चिंचवड

‘दिव्यांग’ शिष्टमंडळाची संचेती हॉस्पिटलला भेट

CD

पिंपरी, ता. ९ ः दिव्यांग भवनच्या शिष्टमंडळाने नुकतीच संचेती हॉस्पिटलला भेट दिली. संचेती हॉस्पिटलमधील फिजिओथेरपी विभागाप्रमाणे सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय दिव्यांग भवनने घेतला आहे. त्यासाठी ही भेट देण्यात आली. शिष्टमंडळात फिजिओथेरपिस्ट डॉ. प्रियंका घुटे, प्रोस्थेटिस्ट व ओर्थोटिस्ट डॉ. योगेश झोडगे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुलक्षणा पेडणेकर, विशेष शिक्षिका अयोध्या शिंदे, अपंगांचे प्रतिनिधी राजेंद्र वाकचौरे, संगीता जोशी यांचा समावेश होता. संचेती हॉस्पिटलच्या या विभागात स्नायूंचा पुनर्विकास, सांधेदुखी, शस्त्रक्रियेनंतरच्या थेरपी आदी उपचारांचा समावेश आहे. याची माहिती शिष्टमंडळाने घेतली. आधुनिक वॉटर ट्रेडमिलच्या सुविधेचीही प्रतिनिधींनी घेतली. या भेटीदरम्यान विविध थेरपी सेवा, पुनर्वसनासाठी वापरण्यात येणारे अत्याधुनिक तंत्रज्ञान याची माहिती डॉ. माधुरी व डॉ. दर्शिता यांनी दिली.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat : नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज शुभारंभ, विदर्भ-पश्चिम महाराष्ट्रातील अंतर होणार आणखी कमी

Latest Maharashtra News Updates : अंबाबाई मूर्ती संवर्धन प्रक्रिया उद्यापासून, गाभाऱ्यातील दर्शन मंगळवारपर्यंत बंद राहणार

Honey Toast Sticks: रविवारी सकाळी डिझर्ट खायचं असेल तर घरच्या घरी बनवा 'हनी टोस्ट स्टिक्स' सोपी आहे रेसिपी

Panchang 10 August 2025: आजच्या दिवशी ‘श्री सूर्याय नमः’ या मंत्राचा किमान 108 जप करावा

प्रत्येकाचा प्रवास वेगळा

SCROLL FOR NEXT