पिंपरी-चिंचवड

पिंपरी न्यायालयातील वकिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर

CD

पिंपरी, ता. २१ : नेहरूनगर न्यायालयातील वकिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड अ‍ॅडव्होकेट असोसिएशन आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्यातर्फे हे आयोजन करण्यात आले.
शिबिरात वकिलांना हृदयविकार, डोळ्यांचे आरोग्य, रक्तदाब, मधुमेह, व इतर शारीरिक समस्यांबाबत मार्गदर्शन केले. वेळोवेळी आरोग्य तपासणीचे, डोळ्यांची तपासणी, योग्य चष्मा कसा निवडावा, आहारातील योग्य सवयी, रोजचा व्यायाम व मानसिक आरोग्याचे महत्त्व यावर विशेष भर देण्यात आला. यावेळी माजी अध्यक्ष नारायण रसाळ, ॲड. अरुण खरात, ॲड. कांता गोरडे, ॲड. गोमती मेहता, ॲड. पूनम प्रधान, डॉ. सुमीत सूत्रवे, डॉ. शैलेंद्र मलखेडे, ॲड. सविता तोडकर, ॲड. सुप्रिया मलशेट्टी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ॲड. पांडुरंग शिनगारे, ॲड. प्रेरणा चंदवाणी यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. संदीप तापकीर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मी लग्नाची पत्रिका द्यायला गेलो अन" सचिन पिळगावकरांनी सांगितला संजीव कुमारांचा अखेरचा क्षण; म्हणाले..

Mumbai : १० वर्षांच्या मुलावर निर्जनस्थळी अत्याचार, आरोपींमध्ये दोघे अल्पवयीन तर एक १८ वर्षांचा

Champions League T20: चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२०चे पुनरुज्जीवन ? आयसीसीकडून सभेत चर्चा; भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलियाचा पाठिंबा

Satara Crime: घरफोडीप्रकरणी महिलेला अटक; शाहूपुरी पोलिसांकडून दहा तोळ्यांचे दागिने हस्तगत

Chess Tournament: बुद्धीबळाचा विश्‍वकरंडक भारतामध्ये; २३ वर्षांनंतर प्रतिष्ठेच्या स्पर्धेचे ३० ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबरमध्ये आयोजन

SCROLL FOR NEXT