Ranveer Singh and Johnny Sins
Ranveer Singh and Johnny Sins esakal
Premier

Ranveer Singh and Johnny Sins: रणवीरची पुन्हा हटके जाहिरात; यावेळी जॉनी सिन्सचा डबल रोल, नेटकरी म्हणतात, "हे फक्त तुच करु शकतोस"

priyanka kulkarni

Ranveer Singh and Johnny Sins: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि पॉर्नस्टार जॉनी सिन्स (Johnny Sins) यांची एक जाहिरात काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. जी पाहिल्यानंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या. ती जाहिरात मेन्स सेक्शुअल हेल्थ प्रोडक्टची होती. आता रणवीर आणि जॉनी यांची आणखी एक जाहिरात सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. या जाहिरातीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स यांनी एका सेक्शुअल वेलनेस ब्रँडची जाहिरात केली आहे. रणवीरने इंस्टाग्रामवर ही जाहिरात शेअर केला आहे. या नव्या जाहिरातीत जॉनी डबल रोलमध्ये दिसत आहे. या जाहिरातीत जॉनीनं एका बिझनेसमनची आणि एका डॉक्टरची भूमिका साकारली आहे.

नेटकऱ्यांच्या कमेंट्स

रणवीर सिंग आणि जॉनी सिन्स यांच्या जाहिरातीवर सोशल मीडिया स्टार तन्मय भट्टनं कमेंट केली, "डॉक्टर आणि पेशंटची भूमिका एकाच व्यक्तीनं केली आहेस हे किती क्रेझी आहे" तर एका नेटकऱ्यानं या जाहिरातीवर कमेंट केली, 'हे फक्त रणवीर सिंगच करु शकतो'

पाहा व्हिडीओ:

जाहिरातीवर अभिनेत्रीनं केली टीका

रणवीर आणि जॉनी सिन्स या दोघांची आणखी एक जाहिरात सोशल मीडियावर शेअर केली होती. या जाहिरामध्ये एका सिरीयलचा सीन दाखवण्यात आला. रणवीर आणि जॉनी सिन्स यांच्या या जाहिरातीवर अनेकांनी कमेंट्स केल्या. पण या जाहिरातीवरुन वाद निर्माण झाला होता. अभिनेत्री रश्मी देसाईनं या जाहिरातीवर टीका केली.

"अत्यंत अनपेक्षित असलेली ही रील पाहिल्यानंतर, वाटले की, हा सर्व टेलिव्हिजनमध्ये काम करणाऱ्या लोकांचा अपमान आहे. कारण आम्हाला नेहमीच कमी लेखलं जातं. अनेक छोट्या पडद्यावरील कलाकारांना मोठ्या पडद्यावरही काम करायचे आहे. पण आम्हाला नेहमी अशीच वागणूक मिळते. इथे प्रत्येकजण मेहनत घेत आहे." अशी पोस्ट शेअर करत रश्मीनं जाहिरातीवर टीका केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

EVM Tampering Case: वायकरांच्या मेहुण्यापाठोपाठ ठाकरे गटाचे आमदार देखील अडचणीत, फेरमतमोजणी प्रकरणी नवा ट्विस्ट

Latest Marathi Live Updates : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दोन प्रभारींची नियुक्ती; वैष्णव आणि यादव यांच्यावर जबाबदारी

T20 WC 2024 Super 8 Weather Forecast : वर्ल्ड कप जिंकण्याचे कर्णधार रोहितचे स्वप्न जाणार वाहून? 'सुपर-8'वर वरुणराजाची टांगती तलवार

New Zealand PMs: जपानला जाताना न्यूझीलंडच्या पंतप्रधानांचे विमान झालं खराब, मग असा पूर्ण केला प्रवास

Smartphone Tips : मोबाईल सर्व्हिस सेंटरला देताना करू नका 'या' चुका; होऊ शकतं मोठं नुकसान,जाणून घ्या

SCROLL FOR NEXT