Sutarwadi Cleaning
Sutarwadi Cleaning Sakal
पुणे

Balewadi News : औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत सुतारवाडी येथे जमा केला २६ टन सुका कचरा

सकाळ वृत्तसेवा

बालेवाडी - औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय प्रभाग क्र. ९ मधील सुतारवाडी आरोग्य कोठी अंतर्गत अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्या सूचनेनुसार व महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुतारवाडी हद्दीतील मुंबई बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करण्यात आली. तसेच अस्वछता पसरवणाऱ्या नागरिकांवर ८००० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

प्रभाग क्र. ९ येथे (ता. ६ व ७ फेब्रुवारी) रोजी सुतारवाडी आरोग्य कोठी अंतर्गत अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार यांच्या सूचनेनुसार व महापालिका सहाय्यक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुतारवाडी हद्दीतील मुंबई बंगळूर महामार्गाच्या दोन्ही बाजूची स्वच्छता करण्यात आली.

यामध्ये औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत सर्व कोठीवरील एकूण १५० सफाई सेवकांनी मिळून या भागातील २६ टन सुका कचरा गोळा करून ६ कंटेनर ,५ कॉम्पॅक्टर भरून कचरा गोळा करून हा परिसर स्वच्छ करण्यात आला. तसेच, अस्वच्छता पसरविणाऱ्या नागरीकांवर ८००० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली. यावेळी जेसिबी, हायवाच्या मदतीने राडारोडा उचलण्यात आला. सदर उपक्रमावेळी वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सर्व आरोग्य निरीक्षक, मोकादम, सफाई सेवक, अतिक्रमण निरीक्षक उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवार गोटातून मोठी बातमी! अजितदादांच्या आमदारांना दिली डेडलाईन, मंत्र्यांच्या मतदारसंघात उमेदवार फायनल

Share Market Closing: ऐतिहासिक घसरणीनंतर बाजाराने मोडला तेजीचा विक्रम; सेन्सेक्सने गाठली नवीन उंची

Kangana Ranaut : कधी मुंबईची तुलना पाकिस्तानासोबत तर कधी पत्रकाराशी थेट 'पंगा'; कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगनाची 'ही' वादग्रस्त वक्तव्य

Konkan Graduate Constituency Election : कोकण पदवीधर मतदारसंघात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अमीत सरैया रिंगणात

Lok Sabha 2024:  निवडणूक जाहीर झाल्यापासून शपथ विधीपर्यंत, सरकार स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया काय आहे?

SCROLL FOR NEXT