The accused, who has been absconding from Katraj for eight months, has been arrested by the police
The accused, who has been absconding from Katraj for eight months, has been arrested by the police 
पुणे

आठ महिन्यांपासून फरारी आरोपी पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

बिबवेवाडी (पुणे) : खुनी हल्ला व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलिसांनी सोमवारी रात्री कात्रज गावातून ताब्यात घेतले. 

सुनील रामचंद्र भरगंडे (वय 47)  रा. संतोष नगर, कात्रज यांना फेब्रुवारी महिन्यात आत्महत्येस प्रवृत्त केलेल्या गुन्ह्यातील फरारी आरोपी निलेश दत्तात्रेय सातपुते (वय 28) रा. राजहंस कॉलनी, कोथरूड हा कात्रज गावातील शंकर मंदिराजवळ आलेला असल्याची माहिती पोलीस कर्मचारी विक्रम सावंत यांना मिळाली.  त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, गुन्हे पोलिस निरीक्षक अर्जुन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक जी.डी. घावटे, सोमनाथ सुतार, संतोष भापकर, सर्फराज देशमुख, सचिन पवार, अभिजित जाधव, राहुल तांबे, गणेश शेंडे, विक्रम सावंत यांच्या पथकाने कारवाई केली.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: सोलापुरी चादर देत पंतप्रधानांचे सिद्धेश्वरनगरीत स्वागत

Wagholi Crime News : अष्टविनायक महामार्गावर अपघात; तिघांचा उपचारा दरम्यान मध्यरात्री मृत्यु

Aamir Khan: इम्रान खान करणार कमबॅक,भाच्यासाठी अमिर करणार असे काही की...!

Team India squad T20 WC24 : आज हार्दिक पांड्याचा लागणार निकाल; टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची होणार घोषणा, 'ही' 9 नावे निश्चित

Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT