Assistance to the Chief Ministers Aid Fund of rupees 2 lac and 51 thousand
Assistance to the Chief Ministers Aid Fund of rupees 2 lac and 51 thousand 
पुणे

लायन्स क्लबकडून २ लाख ५१ हजारची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत

सकाळवृत्तसेवा

पुणे : लायन्स क्लब ऑफ सारसबाग यांच्या वतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी २ लाख ५१ हजार रुपयांचा धनादेश विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जिल्हाधिकारी नवल किशोर राम, लायन्स क्लब सारसबागचे अध्यक्ष नितीन मेहता, लायन्स क्लब चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, खजिनदार योगेश शहा, संतोष पटवा, पुणे व्यापारी महासंघाचे सचिव महेंद्र पितळीया या वेळी उपस्थित होते. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव
पुणे व्यापारी महासंघ, पुणे सराफ असोसिएशन आणि गोडवाड जैन संघ यांच्या वतीने कोरोनाच्या संकटकाळात डॉक्टर्स, पोलीस, सफाई कर्मचारी आणि बेघर नागरिकांसाठी करण्यात येत असलेल्या मदातकार्याची माहिती फतेचंद रांका यांनी दिली. पुणे व्यापारी महासंघ आणि पुणे सराफ असोसिएशनच्या वतीने अधिकाधिक व्यापारी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी भरीव मदत करतील, असे त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : अमेरिका, कॅनडा अन् अरब देशांकडून 'आप'ला फंडिंग; ED कडून गृहमंत्रालयाला अहवाल

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंबईतील विले पार्ले येथील शाळेत बरोबर ६ वाजता मतदान बंद

Gadchiroli News : कधी वाघ, कधी हत्ती...सोसायचे किती? ग्रामस्थ भयछायेत; जंगलात तेंदूपाने संकलन करताना जीव मुठीत!

Ebrahim Raisi: इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

SCROLL FOR NEXT