CA Exam
CA Exam Sakal
पुणे

CS Exam : सीएसची परीक्षा ३० जुलै रोजी

सकाळ डिजिटल टीम

CS Exam - सीएस एक्झिक्युटिव्ह एंट्रन्स टेस्ट आता ३० जुलै रोजी होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया यांच्याकडून नवीन परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्याक आली आहे. परीक्षा पूर्वी ठरल्याप्रमाणे येत्या ८ जुलै रोजी होणार होती. पण आता या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

परीक्षेचे सुधारित वेळापत्रक संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, यापूर्वी अर्ज करू न शकलेल्या उमेदवारांनाही अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे, असे उमेदवार आता सोमवार (ता.१०) पर्यंत अर्ज करू शकतात.

इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाने त्यांच्या अधिसूचनेत म्हटले आहे की , ‘‘शनिवारी (ता.८) होणारी परीक्षा काही अपरिहार्य कारणामुळे ही पुढे ढकलण्यात आली आहे. रिमोट प्रोक्टोरिंग अंतर्गत ही चाचणी ऑनलाइन पद्धतीने घेतली जाईल. सर्व पात्र उमेदवारांना परीक्षेच्या तीन दिवस आधी लॉग-इन क्रेडेन्शियल पाठवले जातील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal : भुजबळांच्या समता परिषदेची बैठक संपली; केंद्र सरकारकडे 'ही' मागणी करण्याचा निर्णय

Sharad Pawar: माकप राज्यात १२ विधानसभा जागावर लढवणार निवडणूक? पावारांंसोबत झाली सकारात्मक चर्चा!

Viral Video: भाजी विक्रेती ओरडतच राहिली अन्... पाहा व्हायरल व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं?

Latest Marathi Live Updates : लवकरच धावणार वंदे भारत स्लीपर ट्रेन!

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

SCROLL FOR NEXT