FIR filed against one for molesting a girl in Navi Peth pune 
पुणे

पुणे : नवी पेठेत रात्रीच्या वेळी पायी जाणाऱ्या तरुणीचा विनयभंग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : रात्रीच्या वेळी रस्त्याने पायी जाणाऱ्या तरुणीचा एकाने पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. ही घटना बुधवारी रात्री साडे नऊ वाजता नवी पेठेमध्ये घडली. 

पुण्यात पेस्ट कंट्रोलमुळे दाम्पत्यचा मृत्यू; वाहतूककोंडीही मृत्यूस जबाबदार

याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यावरुन राज घनशाम बहादूर थापा (रा. साई शिवनेरी हॉटेल, विठ्ठल मंदिराजवळ, नवी पेठ, मूळ रा. नेपाळ)असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.

पुणे : वाहतूक नियमांचे केले उल्लंघन; झाला तब्बल ७० हजारांचा दंड

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी बुधवारी रात्री साडे नऊ वाजता नवी पेठेतील श्रीराम मेडिकल येथुन जात होती. त्यावेळी थापाने तिचा पाठलाग केला. फिर्यादीचा हात धरुन ओढला. फिर्यादीची मान धरुन हलवित तिच्या मनास लज्जा उतपन्न होईल असे वर्तन केले.

...या वाहन मालकाने किती वेळा वाहतुकीचे नियम मोडले पहा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan : धर्मेंद्र प्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं, जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल

Sonam Wangchuk Health Update : सोनम वांगचुक यांचे रुग्णालयातही उपोषण सुरू, आता कशी आहे तब्येत ? रुग्णालयाकडून महत्त्वाचे अपडेट्स जारी

Live Updates Marathi : राष्ट्रीय प्रवेश परीक्षांमधील प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर संसदेत स्थगन प्रस्ताव

नवी मुंबईतील पंचतारांकित हॉटेल FDA च्या रडारवर, फेरतपासणी करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

दिल्लीच्या वेशीवर आणखी एका आंदोलनाची ठिणगी, शंभू बॉर्डरवर बॅरिकेड्स; शेतकरी राजधानीच्या दिशेनं, काय आहे मागणी?

SCROLL FOR NEXT