pune baby
pune baby 
पुणे

पिंपरीत प्लॅस्टिक पिशवीत सापडले नवजात बाळ (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिंपरी स्त्रीजातीचे नवजात अर्भक सापडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लघुशंकेसाठी गेलेल्या एकास साप वळवळत असल्याची शंका आली. तपासून पाहिले असता नवजात अर्भक असल्याचे आढळले. मोशी जवळील इंद्रायणी नदीच्या किनाऱ्याजवळ मंगळवारी सकाळी ही घटना घडली.

आयआरबीचा कर्मचारी लघुशंकेसाठी गेला असता त्यास प्लॅस्टिक पिशवीमध्ये वळवळ होताना दिसली. त्या पिशवीत साप असावा, अशी शंका त्यास आली. केवढा साप आहे हे पाहण्यासाठी तो पिशवी जवळ गेला असता त्यास स्त्री जातीचे एक ते दोन दिवसाचे अर्भक आढळून आले. त्या अर्भकास साडीच्या कपड्यात गुंडाळून प्लास्टिक पिशवीत ठेवल्याचे दिसून आहे.
 

 याबाबत कर्मचाऱ्याने चाकण पोलिसांना माहिती दिली. अर्भकास पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT